Hot Posts

6/recent/ticker-posts

देवदर्शन करून मूळ गावी परत येत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील ५ जणांचा अपघाती मृत्यू


देवदर्शन करून मूळ गावी परत येत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील ५ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर आलीय

श्रवणानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील चडचाने कुटुंबीय दक्षिण भारतात देवदर्शनासाठी गेलेले होते देवदर्शनाहून परतताना गुलबर्गा येथील आळंद येथे अपघात झाला तर या
अपघातात ५ ज्यांचा मृत्य झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच आळंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले
Reactions

Post a Comment

0 Comments