Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांचा राजीनामा .

 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांचा राजीनामा  






अखेर राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार दिलीप सोपल यांनी आज २७ ऑगस्ट रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला ववैयक्तिक कारणासाठी आपण राजीनामा देत आहोत असं त्यांनी म्हंटल आहे तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही त्यांचा राजीनामा तात्पुरता स्वीकार केला आहे
बुधवारी २८ ऑगस्ट रोजी ते आपल्या कार्यकर्त्यांसह  शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments