प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचा अपघात :
मंगळवेढा येथील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचा इंदापूर जवळ अपघात झाला आहे. सुदैवाने आनंद शिंदे याना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसून ते किरकोळ जखमी झाले आहेत व अपघातामध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
आज पहाटे २च्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे येथे हा अपघात झाला
शिंदे मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोल्याला जात असताना इंदापूर येथे वरकुटे फाटा येथे आनंद शिंदे यांच्या गाडीच्या चालकाला पुढे जाणारा डंपर दिसला नाही अश्यात त्याने पाठीमागून धडक दिली
दरम्यान या अपघातात शिंदे यांच्या पायाच्या तळव्याला दुखापत झाली आहे व गाडीचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. इंदापूरमध्ये खासगी दवाखान्यात त उपचार करण्यात आला व आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते मंगळवेढ्याकडे निघाले.

0 Comments