सोलापुर : (26.8.19)
चुलत भावानं आपल्या अल्पवयीन बहिणी बरोबर धमकी देऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले त्यात ती गर्भवती राहिलया न हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना आपल्या सख्ख्या पुतण्या विरुद्ध विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान या गर्भवती मुलीचे तीन महिन्याने बेकायदेशीररित्या सोलापुरातील होटगी रस्त्यावरील एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात करून घेण्यात आल्याचेही ही प्राथमिक तपासात उघडकीस आल आहे
या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
0 Comments