जुळे सोलापुरात रो हाऊस घेऊन तिथे परराज्यातून महिला आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन पैसे कमावणाऱ्या तरुणाविरुद्ध विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तीन महिला त्यांच्यासह असलेले दोन पुरुष आणि हा वेश्याव्यवसाय करणारा तरूण अशा सर्व जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे याप्रकरणी विजापूर नाका पोलीस अधिक तपास करीत आहेत..
0 Comments