Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवशाही एसटी बसचा अपघात १ ठार तर ११ जण जखमी .

शिवशाही एसटी बसचा अपघात १ ठार तर ११  जण जखमी .
पुण्याहून सोलापूर कडे येणारी एम एच ४७ वाय २०५०  शिवशाही भरधाव वेगाने सोलापूरकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व मालट्रक ला जाऊन धडकली या अपघातात १ जण जागीच ठार तर ११ जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय
मल्लिकार्जुन अबुसे हे मृत पावले आहेत तर जखमींवर रुग्णालयातूपचर सुरु आहेत. एस टि प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात मृतांच्या घरच्यांना १०००० रु तर जखमींना प्रत्येकी १ हजार अशी मदत देऊ केली आहे. 
Reactions

Post a Comment

0 Comments