सोलापूर:- पुणे येथून ट्रक सोलापूर कडे जात असताना भिषण अपघात झाला टुव्हीलर वाचवण्याच्या प्रयत्नात वडवळ रेल्वे ब्रिज रेल्वे पट्रीवर जाऊन आदळला हा अपघात एवढा भिषण होता की ट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रकच्या अपघाता मध्ये कुठलेही जिवित हाणी झाली नसल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले या ट्रक मध्ये डांबराचे ब्यारल होते त्या मालमत्तेच मोठं नुकसान झाल्याचे ही पोलिस प्रशासनाने सांगितले तर ड्रायव्हर पळून गेला आहे डांबराचे ब्यारल रुळावरून काढण्याच काम रेल्वे कर्मचारी युद्ध पातळीवर करत आहेत तर पोलिस प्रशासन पंचनाम्यासाठी आले होते
0 Comments