Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रणितीताई शिंदे यांच्याविरूद्ध सोलापूर न्यायालयाने काढला वॉरण्ट :

प्रणितीताई शिंदे यांच्याविरूद्ध सोलापूर न्यायालयाने काढला वॉरण्ट :
न्यायालयात  चालू असलेल्या खटल्याच्या दिलेल्या तारखेला उपस्थित न राहिल्या मुळे आमदार प्रणितीताई शिंदे व नगरसेवक चेतन नरोटे यांच्यावर जामीनपात्र वॉरण्ट काढण्यात आला आहे;.तसेच या खटल्याला उपस्थित असलेल्या माजी आमदार प्रकाश यलगुलवार व शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्याबरोबरच आणखी ७ जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने २ दिवसांचा अंतरिम जामीन वाढवून दिला आहे
पालकमंत्री विजयकुमार देशमुख याना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घेराव घालण्याचा प्रयत्न करताना पोलिसाना धक्काबुक्की केल्याप्रकरणी हा खटला चालू होता.
Reactions

Post a Comment

0 Comments