Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरात आदर्श नगर येथे गॅस चा स्फोट

सोलापुरात आदर्श नगर येथे ३ घरांमध्ये गॅस चा स्फोट 





सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील आदर्श नगर भागात राहणाऱ्या गोविंद चकले यांच्या घरात सर्वप्रथम  बुधवारी दुपारी १२ अजून ३० मिनिटांनी गॅस चा स्फोट झाला. व त्या नंतर वंदना पंधारकार व मोहोम्मद पटेल असे सलग जवळच्या  ३ घरात हा स्फोट झाला  या घटनेत कोणत्याही  प्रकारची जीवित वित्तहानी झालेली नसून प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. व त्वरित आग आटोक्यात आणली .
Reactions

Post a Comment

0 Comments