भाजपने राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा थेट आरोप.
भाजपने राजकीय व्यभिचाराचा थेट कळस गाठला आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
काहींना आमिषे दाखवली जात आहेत तर काहींना सत्तेचा आश्रय हवा आहेतर काहीजण बँकेच्या कर्जांना घाबरून जात आहेत.राष्ट्रवादी पक्षाची ताकत जास्त आहे म्हणून ती फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे असाही त्यांनी सांगितलं
पत्रकार परिषदेला आमदार जयंत पाटीलखासदार डॉ अमोल कोल्हे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले
0 Comments