उद्या अमित शहा येणार सोलापूरला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 31, 2019

उद्या अमित शहा येणार सोलापूरला

उद्या अमित शहा येणार सोलापूरला 
मुख्यमंत्र्यांच्या  महाजनादेश यात्रेच समारोप उद्या सोलापुरात होणार आहेत त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या यामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत
आपल्या ५ वर्षाच्या कार्यकारणी कारभार लोकांसमोर मांडण्यासाठी हि जनादेश यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात झाली तर याची  समारोप उद्या दिनांक १ सप्टेंबर रोजी  सोलापूर मध्ये इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये सायंकाळी ६ वाजता होणार आहे.या कार्यक्रमाला अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages