माढा (प्रतिनिधी)ः- माढा तालुक्यातील अकोले खुर्द येथे लोकसहभागातून ३ रस्त्यांचे मुरमीकरण व कॉंक्रिटीकरणासह इतर ३० लाखांची कामे करण्यात आली असून या रस्त्यांच्या कामांमुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी यांच्यासह इतर गावातील लोकांच्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या रस्त्यांच्या रहदारीचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे लोकसहभागातून झालेल्या रस्त्यांच्या कामाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पाटील व अकोले खुर्दचे सरपंच महादेव घाडगे यांनी पुढाकार घेऊन गावात ३० लाख रुपये किंमतीच्या रस्त्यांची कामे लोकसहभागातून पुर्ण केली आहेत.
परिसरामध्ये बागायत क्षेत्रामुळे सर्व रस्ते अरुंद झालेले आहेत. रस्त्यांच्या कामासाठी शासन निधीही अपुरा पडत होता.
यामुळे रस्त्यांचे काम कसे करायचे असा गंभीर प्रश्न गावकर्यांसमोर होता. यातून मार्ग काढण्यासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यचे संचालक बबनबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक संतोष पाटील, सरपंच महादेव घाडगे, उपसरपंच विलास पाटील, संचालक रामभाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील, अनिल तोडकर, शंकर साखर कारखान्याचे संचालक दीपक पाटील, पंडीत पाटील, उत्तरेश्वर तोडकर, नानासाहेब नवले, गणेश भांगे, महेश पाटील, पं.स. सदस्य भीमराव वजाळे, सुधाकर नवले, नागनाथ पाटील, प्रकाश घाडगे, कांतीलाल नवले, किसन घाडगे, भारत नवले, ग्रामसेवक एच.एस. साळुंखे, विष्णू पाटील, गजानन नवले, संपत पाटील, अमोल चिंतामण, मनोज चिंतामण, रणजीत चिंतामण, विनोद चिंतामण, नागनाथ हांडे, गणेश गिराम यांच्यासह ग्रामस्थांच्या लोकसभागातून करण्याचे ठरले व प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामास सुरुवात केली.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पाटील व अकोले खुर्दचे सरपंच महादेव घाडगे यांनी पुढाकार घेऊन गावात ३० लाख रुपये किंमतीच्या रस्त्यांची कामे लोकसहभागातून पुर्ण केली आहेत.
यामुळे रस्त्यांचे काम कसे करायचे असा गंभीर प्रश्न गावकर्यांसमोर होता. यातून मार्ग काढण्यासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यचे संचालक बबनबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक संतोष पाटील, सरपंच महादेव घाडगे, उपसरपंच विलास पाटील, संचालक रामभाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील, अनिल तोडकर, शंकर साखर कारखान्याचे संचालक दीपक पाटील, पंडीत पाटील, उत्तरेश्वर तोडकर, नानासाहेब नवले, गणेश भांगे, महेश पाटील, पं.स. सदस्य भीमराव वजाळे, सुधाकर नवले, नागनाथ पाटील, प्रकाश घाडगे, कांतीलाल नवले, किसन घाडगे, भारत नवले, ग्रामसेवक एच.एस. साळुंखे, विष्णू पाटील, गजानन नवले, संपत पाटील, अमोल चिंतामण, मनोज चिंतामण, रणजीत चिंतामण, विनोद चिंतामण, नागनाथ हांडे, गणेश गिराम यांच्यासह ग्रामस्थांच्या लोकसभागातून करण्याचे ठरले व प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामास सुरुवात केली.
No comments:
Post a Comment