चेन्नईवरुन पोर्टब्लेअरला निघालेले विमान बेपत्ता, फ्लाइटमध्ये 29 जण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 22, 2016

चेन्नईवरुन पोर्टब्लेअरला निघालेले विमान बेपत्ता, फ्लाइटमध्ये 29 जण

नवी दिल्ली- चेन्नईवरून पोर्ट ब्लेअरकडे निघालेल भारतीय हवाई दलाचे विमान आज (शुक्रवार) बेपत्ता झाले आहे. या विमानामध्ये 29 प्रवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे एएन-32 हे विमान चेन्नईकडून पोर्ट ब्लेअरकडे निघाले होते. बंगालच्या उपसागरादरम्यान विमानाचा रडारशी संपर्क तुटला आहे. भारतीय हवाई दल व तटरक्षक दलाने शोधमोहिम सुरू केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages