भीम युवक क्रीडा मंडळ संचलित SP प्रतिष्ठानच्या वतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- भिम युवक क्रीडा मंडळ संचलित एस पी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक 27 डिसेंबर रोजी गोरज मुहूर्तवर सोलापुरातील भवानी पेठ येथे येथे सारनाथ बुद्ध विहार मैदानावर सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे प्रमुख समीर पांडगळे यांनी दिली
आता पर्यंत शंभर पेक्षा जास्त जोडप्याचे विवाह संस्थेच्या वतीने संपन्न झाले आहेत
या वर्षी सहभाग घेणाऱ्या जोडप्यांना राजा-राणी कपाट, मणी-मंगळसूत्र, जोडवे, वधु-वरास, कपडे, बेड, हार तुरे, संसार उपयोगी साहित्य, भांड्याचा रॅक, या विवाह सोहळ्यासाठी इच्छुक वधू-वरांनी आपले नावे नोंदवावी नाव नोंदणीसाठी संपर्क मो.9665571


No comments:
Post a Comment