जनहिताला केंद्रस्थानी ठेवून विकासकामांना गती- सभापती संस्कृती सातपुते - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 15, 2026

जनहिताला केंद्रस्थानी ठेवून विकासकामांना गती- सभापती संस्कृती सातपुते

 जनहिताला केंद्रस्थानी ठेवून विकासकामांना गती- सभापती संस्कृती सातपुते




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा करून जनहिताला केंद्रस्थानी ठेवून विकासकामांना गती देण्याचा माणस समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये केला. तसेच या सभेत जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
ही सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती सौ. अमृताताई वाघे, गटनेत्या रश्मीताई बागल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages