महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त कोतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी किरटेश्वर मठाचे मठाधिपती शिवाचार्य महास्वामी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर सभागृहनेते नरेंद्र काळे,स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते,नगरसेवक प्रथमेश दादा कोठे,नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेविका संगीता जाधव,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,माजी नगरसेवक जगदीश पाटील, नगर अभियंता सारिका आकुलवार, राजेंद्र मायनाळ, बाबासाहेब कुलकर्णी, सुदीप चाकोते, राजश्री थळंगे, अर्चना दुलंगे शरणराज केंगनाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment