महापालिकेच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

महापालिकेच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त अभिवादन

 महापालिकेच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त अभिवादन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुज्य भगवान श्री महावीर यांच्या जयंतीदिना निमित्त रंगभवन चौक येथील भगवान महावीर स्तंभास व सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांचे कार्यालयात पूज्य भगवान श्री महावीर यांच्या प्रतिमेस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अर्चना वडनाल,नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल,नगरसेवक सत्यजित वाघमोडे, महेश देवकर,भारतीय जैन संघटना व जैन सोशल ग्रुप चे केतनबाई शहा,श्यामजी पाटील, अभिनंदन विभूते, सुवर्ण कटारे, संतोष बंब, सुरज होनसाळे,अतुल गांधी, कोमल पाचोरे, संजय शहा, प्रशांत वर्धमाने,महावीर नळे,गौतम संचेती, अशोक शेजाळ,वैशाली पूरवतं,शर्वरी कोठारी, महेश आहेरकर,भावना शहा, मनोज चवरकर, मंजुनाथ खोबरे गौरव आथने, ओम पाटील, श्रद्धा पाटील, प्रिया पाटील प्रांजल कटारे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages