शहिद भगतसिंग,सुखदेव, राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 24, 2026

शहिद भगतसिंग,सुखदेव, राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 शहिद भगतसिंग,सुखदेव, राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहिद भगतसिंग, शहिद सुखदेव, शहिद राजगुरू यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालय मध्ये शहीद भगतसिंग, शहिद सुखदेव,शहिद राजगुरू यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका कल्पना कदम, नितीन गायकवाड, बाबू यंनदुल,बोजराज पवार, चंद्रकांत दोंतुल, उमेश कोळेकर,शेखर सकट सिद्धू तिमिगार, अशोक खडके, परशुराम चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages