दर्शनाळ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष पदी बळी माने यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

दर्शनाळ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष पदी बळी माने यांची निवड

 दर्शनाळ  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष पदी बळी माने यांची निवड 






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने दर्शनाळ येथील भीम नगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी यंदाच्या जयंतीच्या अध्यक्षपदी बळी सिद्राम माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी महादेव पिराप्पा माने, खजिनदारपदी विलासराव आप्पाराव माने, तर सचिव पदी जालिंदर अर्जुन माने, सहसचिव संकेत सुभाष माने, वरील सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी  
बी एम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विजय भाऊ माने सावकार, माजी ग्रामपंचायत सदस्य पंढरी माने, उद्योजक ग्रामपंचायत सदस्य आकाश अक्की माने, पत्रकार देविदास माने, शाहू माने, सुभाष माने, दयानंद माने, दीपक माने ,करण माने ,किरण माने,, मल्लिनाथ माने, राजू माने ,गौरीशंकर माने ,विकास माने ,विराट माने ,योगीनाथ माने ,विठ्ठल माने ,मनोहर माने, अविनाश माने, अमोल साखरे, मल्लिनाथ सोनकांबळे, माया भाई माने, कुमार माने , योगीनाथ माने  प्रेम सोनकांबळे ,सर्व भीमसैनिक
 मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages