सोलापूर शहरातील मोदी स्मशान भूमी येथील दूषित पाण्याच्या टाकीत संदर्भात प्रबुद्ध सामाजिक संस्थे उचलला आवाज....... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

सोलापूर शहरातील मोदी स्मशान भूमी येथील दूषित पाण्याच्या टाकीत संदर्भात प्रबुद्ध सामाजिक संस्थे उचलला आवाज.......

 सोलापूर शहरातील मोदी स्मशान भूमी येथील दूषित पाण्याच्या टाकीत संदर्भात प्रबुद्ध सामाजिक संस्थे उचलला आवाज.......




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आज प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने  सोलापूर शहरातील मध्य वरती असणाऱ्या मोदी स्मशान भूमी येथील  पाण्या च्या टाक्या अंत्यत दुरावास्तेत  दिसून आले. व पाण्यामध्ये शेवाळ दिसून आले आहे व कही पाण्याच्या टाका या बंद अवस्थेत आढळून आल्या आहेत. महापालिकेच्या हलगर्जी पणा मुळे मयतीला येणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न  निर्माण झाला आहे या प्रकारणी आयुक्त साहेबांनी व महापौर विनायक कोंड्याल यांनी लक्ष घालून या टाक्या त्वरित स्वच्छ करून  स्वच्छ पाणी लोकांना कशा पद्धतीने मिळेल या कडे लक्ष द्यावे ही विनंती 

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर भाऊ मिलिंद शेंडगे व प्रयास गायकवाड यांनी आवाज उचलला....


  प्रबुद्ध सामाजिक संस्था ही सोलापूर शहरातील प्रत्येक अडचणीवर सत्यताने आवाज उचलत असते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages