Hot Posts

6/recent/ticker-posts

दारू नाही दूध प्या या अनोख्या उपक्रमाने नववर्षाच स्वागत

 दारू नाही दूध प्या या अनोख्या उपक्रमाने नववर्षाच स्वागत





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करत सरत्या वर्षाला निरोप देताना रात्री पार्ट्या करून तरुणाई दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते त्यापासून रोखण्यासाठी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारू नाही दूध प्या या उपक्रमांतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी युवकांना दारू नाही, दूध प्या. दारुणे झिंगला, संसार भंगला. धूम्रपान मद्यपान, आरोग्याची धूळदान. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती. व्यसन मुक्तीच्या संकल्पनेने करू या नववर्षाची स्वागत. अशा प्रकारचे फलक छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हाती धरले होते तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्प देण्यात आले यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके संपर्कप्रमुख इस्माईल मकानदार मराठा सेवा संघाचे रमेश जाधव जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर गौरीशंकर वरपे ओंकार कदम शेखर कंठीकर सिद्धाराम कोरे सुमित मंद्रूपकर संजय भोसले दारू नाही दूध प्या या अनोख्या उपक्रमाने नववर्षाच स्वागत. 

छत्रपती ब्रिगेडचे उपक्रम:- बंदोबस्तावरील पोलिसांना दिले गुलाबपुष्प. 

सोलापूर- पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करत सरत्या वर्षाला निरोप देताना रात्री पार्ट्या करून तरुणाई दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते त्यापासून रोखण्यासाठी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारू नाही दूध प्या या उपक्रमांतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी युवकांना दारू नाही, दूध प्या. दारुणे झिंगला, संसार भंगला. धूम्रपान मद्यपान, आरोग्याची धूळदान. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती. व्यसन मुक्तीच्या संकल्पनेने करू या नववर्षाची स्वागत. अशा प्रकारचे फलक छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हाती धरले होते तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्प देण्यात आले यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके संपर्कप्रमुख इस्माईल मकानदार मराठा सेवा संघाचे रमेश जाधव जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर गौरीशंकर वरपे ओंकार कदम शेखर कंठीकर सिद्धाराम कोरे सुमित मंद्रूपकर संजय भोसले दारू नाही दूध प्या या अनोख्या उपक्रमाने नववर्षाच स्वागत. 

छत्रपती ब्रिगेडचे उपक्रम:- बंदोबस्तावरील पोलिसांना दिले गुलाबपुष्प. 

सोलापूर- पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करत सरत्या वर्षाला निरोप देताना रात्री पार्ट्या करून तरुणाई दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते त्यापासून रोखण्यासाठी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारू नाही दूध प्या या उपक्रमांतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी युवकांना दारू नाही, दूध प्या. दारुणे झिंगला, संसार भंगला. धूम्रपान मद्यपान, आरोग्याची धूळदान. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती. व्यसन मुक्तीच्या संकल्पनेने करू या नववर्षाची स्वागत. अशा प्रकारचे फलक छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हाती धरले होते तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्प देण्यात आले यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके संपर्कप्रमुख इस्माईल मकानदार मराठा सेवा संघाचे रमेश जाधव जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर गौरीशंकर वरपे ओंकार कदम शेखर कंठीकर सिद्धाराम कोरे सुमित मंद्रूपकर संजय भोसले 


दारू नाही दूध प्या या अनोख्या उपक्रमाने नववर्षाच स्वागत. 

छत्रपती ब्रिगेडचे उपक्रम:- बंदोबस्तावरील पोलिसांना दिले गुलाबपुष्प. 

सोलापूर- पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करत सरत्या वर्षाला निरोप देताना रात्री पार्ट्या करून तरुणाई दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते त्यापासून रोखण्यासाठी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारू नाही दूध प्या या उपक्रमांतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी युवकांना दारू नाही, दूध प्या. दारुणे झिंगला, संसार भंगला. धूम्रपान मद्यपान, आरोग्याची धूळदान. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती. व्यसन मुक्तीच्या संकल्पनेने करू या नववर्षाची स्वागत. अशा प्रकारचे फलक छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हाती धरले होते तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्प देण्यात आले यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके संपर्कप्रमुख इस्माईल मकानदार मराठा सेवा संघाचे रमेश जाधव महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा मोनाली धुमाळ जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर आनंदी धुमाळ राजनंदिनी धुमाळ मंगल बनसोडे जिल्हा कार्याध्यक्ष गजानंद शिंदे गौरीशंकर वरपे ओंकार कदम शेखर कंठीकर  सुमित मंद्रूपकर सतीश वावरे मुस्लिम ब्रिगेडचे फारुख शेख वैभव धुमाळ रियाज शेख
 लाला बागवान 
 ख्वाजा शेख 
 इरफान सय्यद
 सोनू शेख
 फजल शेख 
 शाहिद सय्यद 
 इस्माईल मकानदार 
 उमर शेख बाबा शेख आदी उपस्थित होते. 



चौकट - छत्रपती ब्रिगेडच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून युवकांना दारू नाही दूध प्या हा उपक्रम राबविण्यात येत आहे दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत त्यामुळे युवकांनी दारू न पिता दूध पिऊन व्यायाम करणे गरजेचे आहे सदृढ शरीर संपत्ती व उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे लोकांनी पाश्चात्त्य देशाचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला साजेल असे नववर्षाचे स्वागत करावे या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

श्याम कदम
 संस्थापक छत्रपती ब्रिगेड.
Reactions

Post a Comment

0 Comments