Hot Posts

6/recent/ticker-posts

कुमठ्यात वाहिली अजितदादांना श्रद्धांजली

 कुमठ्यात वाहिली अजितदादांना श्रद्धांजली




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठयाशी अजितदादांचे जिव्हाळयांचे संबंध होते या गावातील अगदी ब्रम्हदेवदादा यांच्या पासुन ते दिलिपराव माने यांचे पर्यंत अत्यंत जिव्हाळयाचे संबंध होते. मागील सहा सात महिन्या पुर्वीच दादा कुमठे मध्ये येवुन गेले होते. दादांचा स्नेह हा या गावातिल अनेकांशी होता. आज दादा गेल्याचे दुंख न सहन होनारे आहे, असे दुखद मत नगरसेवक जयकुमार माने यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करुन आपली भावना व्यक्त केली या प्रसंगी गावातिल जेष्ठ मंडळी नागनाथ माने, गुरुसिद्ध कस्तुरे, चंद्रकांत लिंबीतोटे, तसेच तानाजी शिनगारे, हजरत शेख,हसन शेख,चंद्रकांत फुलमाळी,उमेश बरबडे, विठ्ठल म्हेत्रे,राजु मायनाळे,युवराज चव्हाण, विश्वनाथ भोपळे,देविदास राठोड, बाबु जाधव, राम माने ,साताप्पा भद्रशेट्टी, रमेश नायकुडे,संजय गरड, महादेव कोळी,जिलाणी शेखव नजीर शेख कुमठे ग्रामस्थांनी भावपुर्ण साश्रुनयनांनी श्रद्धांजली वाहीली.
Reactions

Post a Comment

0 Comments