Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री शंकर बटगिरी यांचा सुपुत्र चि.निखिल चा शूभविवाह थाटामाटात संपन्न झाला

 श्री शंकर बटगिरी यांचा सुपुत्र चि.निखिल चा शूभविवाह थाटामाटात संपन्न झाला





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुर शहर व पुर्व भागातील प्रतिष्टित घराणे म्हणुन शंकर बटगिरी परिवार ओळखले जातात.

नुकतेच झालेल्या सोलापुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक मध्ये शंकर बटगिरी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाकडुन निवडणुक लढवलेली होती.

शंकर बटगिरी यांचा सुपुत्र चि. निखिल याचा विवाह जुना घरकुल येथील सानी परिवारातील चि.सौ.कां. अमृता हिचाशी रविवारी दूपारी अतिशय थाटामाटात संपन्न झाला.

यावेळी वधू वरांना आर्शिवाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील प्रतिष्टित मंडळी मोठया संख्येनै उपस्थित हौतै.

लग्न समारंभात आलेल्या सर्व पाहूणे मंडळीना जेवणासाठी खास केरळ पद्धतीचे चविष्ठ जेवण व गोड पायसम बनविण्यात आली होती.जेवण बनविण्यासाठी केरळ येथुन आचारी बोलविण्यात आली हौती.

तसैच, श्री स्वामी समर्थ देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे यांनी नव वधु वर साठी सेवका कडुन पाठवुन दिलेल्या श्री स्वामी समर्थचा कृपा वस्त्र व विभूती देऊन वधु वरांना शुभ आर्शिवाद देऊन सत्कार करण्यात आला.

 या विवाह सोहळयास ज्येष्ठ बंधु विनायक बटगिरी यांचा मार्गदर्शनाखाली विवाह सोहळयाचे भव्य दिव्य व उत्तम नियोजन करण्यात आली.

यावेळी नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक सतीश सिरसुल्ला, नगरसेवक दासरी, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापु शिंदे,शिवसेना नेते श्रीनिवास संगा, सुरेश कोकटनुर,कुरहिनशेट्टी ज्ञाती संस्था विश्वस्त नागेश टंकसाळ, उद्योजक नारायण गडगी, यंत्रमाग उदयोजक वैंकटेश बोल्ली, हैल्थकेअर मार्केटिंग अध्यक्ष  , श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्था संचालक व श्रीमद् वीरशैव कुरहिनशेट्टी ज्ञाती संस्था खजिनदार , व शिवशंभो ब्लड बॅक चे संचालक श्रीनिवास बंदगी, श्री संजीवनी हाॅस्पिटल चे संचालक दत्ता शिंदे,उदजोक  रेणूराजा द्यावरकोंडा, ज्येष्ट समाज बांधव तुळशीदास बटगिरी व दतात्रय मिठ्ठा, नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशन चे प्रेसिंडेट सुनिल धूळम, अध्यक्ष नरसिंग म्हंता, लखन रुमांडला, लखन मिठ्ठा, महेश आडकी, श्रीनिवास बटगिरी व श्री नीलकंठेश्वर युवा प्रतिष्ठान चे प्रमूख निकेश पोगुल, संस्थापक अनिल बंदगी यांचासह इतर मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

वधु वरांना आर्शिवाद देण्यासाठी सूरत, अहमदाबाद, हैद्राबाद, मूंबई  , महिबुब नगर येथील पाहुणे मंडळी मोठया संख्येनै उपस्थित होते,

Reactions

Post a Comment

0 Comments