Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महापालिकेच्या वतीने मार्कंडेय महामुनी जयंतीनिमित्त अभिवादन

 सोलापूर महापालिकेच्या वतीने मार्कंडेय महामुनी जयंतीनिमित्त अभिवादन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने थोर ऋषी मार्कंडेय महामुनी यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालयामध्ये थोर ऋषी मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेस महापालिकेचे सहायक आयुक्त मनीषा मगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी सुनीता हिबारे,कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे,शाम कन्ना, जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार,सुचेता आमणगी, सिद्धू तिमीगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments