Hot Posts

6/recent/ticker-posts

:ग्राहक समिती तर्फे 24डिसेंबर 25राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त ग्राहक पंधरवाडा चे नियोजन

ग्राहक समिती तर्फे 24डिसेंबर 25राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त ग्राहक पंधरवाडा चे नियोजन


 मोहोळ :(कटूसत्य वृत्त):- ग्राहक समिती तर्फे 24डिसेंबर 25राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त ग्राहक पंधरवाडा चे नियोजन करून विविध सामाजिक कार्यक्रम चे नियोजना केले आहे. त्याचाच भाग म्हणून

थंडी पासून संरक्षण व्हावे  म्हणून मोहोळ येथे गरजूना ऊबदार रगिनचे वाटप करण्याय आले.

    हा कार्यक्रम ग्राहक समिती प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड यांच्या अध्यक्ष तेखाली करण्यात आला.

     जिल्हा अध्यक्ष संतोष कोल्हाळ, ता. अध्यक्ष आनंदराव देशमुख, जि. उपाध्यक्ष राजेंद्र मोटे,शेतकरी सेल जि. अध्यक्ष बबनराव नरुटे, युवक अध्यक्ष नानासाहेब मोरे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आसपाक बागवान, प्रसिद्ध प्रमुख भारत जाधव,मागासवर्गीय सेल अध्यक्ष महादेव जाधव,ता. उपाध्यक्ष महिला प्रदेश उपाध्यक्ष जि. महिला अध्यक्ष अंजली मोहिते. शहर अध्यक्ष राजरत्न शिरसागर, शहर अध्यक्ष महिला अंजली वस्त्रे,इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments