मंगळवेढा नगरपरिषद प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेच्या मशाल चिन्हाला सर्वाधिक पसंतीमुळे परिवर्तन अटळ
नंदाताईंच्या स्वभावामुळे सर्वांचे मन जिंकले आणि आता निवडणूकही जिंकणार
प्रचाराच्या अंतिम दिवशी नंदाताई नाईकवाडी यांना अभूतपूर्व प्रतिसाद उद्धव ठाकरे शिवसेना
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा नगरपरिषद प्रभाग क्रमांक नऊ मध्ये
तालुकाप्रमुख तुकाराम भोजने यांनी या प्रभागात आपली संपूर्ण शिवसेना ठाकरे पक्षाने प्रचाराच्या ताकद नंदाताई नाईकवाडी यांच्या पाठीशी अंतिम टप्प्यात मोठी आणि उभी केली आहे.
निर्णायक आघाडी घेतली असून या प्रचारात एकूणच सर्व या प्रभागात शिवसेनेच्या परिस्थिती लक्षात घेता स्थानिक मशाल चिन्हा ला यश मिळताना रहिवाशांनी आणि मतदार बंधु दिसत आहे. हाकेच्या अंतरावर भगिनीनी स्थानिक उमेदवारीच्या असलेला आणि प्रभागातील मुद्द्द्यावर नंदाताई नाईकवाडी प्रत्येकाच्या हाकेला धावून यांनाच विजयी करण्याचे जाणारा स्थानिक चेहरा म्हणून ठरवल्याचे वातावरणावरून नंदाताई नाईकवाडी यांचा प्रभागात स्पष्टपणे जाणवत आहे. त्यांचे गेल्या अनेक वर्षापासूनचा महर्षी वाल्मिकी संघ मंगळवेढा शहराध्यक्ष अरविंद नाईकवाडी परिचय या निवडणुकीत त्यांना यांनी आपल्या मित्र परिवारासह उपयुक्त ठरताना दिसत आहे. आणि ठाकरे सेनेच्या सर्व पदाधिकारी, शिवसेना शिवसैनिकांसह प्रचारातील ओबीसी विभाग ते ताकद कायम ठेवल्यामुळे , राष्ट्रवादीचे व पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडीच्या उमेदवारांना हातबल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या, निवडणुकीत नंदाताई नाईकवाडी
यांचे पारडे आता अंतिम प्रचाराच्या दिवशी देखील जड झाले आहे. त्यामुळे प्रभागात शिवसेना मशाल पक्षाचा झेंडा फडकवून या प्रभागातील विकासक्रांतीचा प्रारंभ होणार आहे असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
नंदाताई नाईकवाडी यांच्या स्वभावाने अगोदर सर्वांचे मन जिंकले आणि आता निवडणूक...
निगर्वी व्यक्तिमत्व आणि आपुलकीच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाच्या माध्यमातून नंदाताई नाईकवाडी यांनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ठेवलेला जनसंपर्क आजही यशस्वीरित्या टिकवून ठेवला आहे. त्यामुळे यंदाच्या वेळी नंदाताई नाईकवाडी यांनाच या प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी करत नगरपरिषदेत पाठवायचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या कट्टर शिवसैनिकांचा जणू निर्धारच झाल्याचे जाणवत आहे. सर्वसामान्यांचे विकासाचे प्रश्न मार्गी लावणारा एक संघर्ष योद्धा महिला आणि आश्वासक चेहरा म्हणूनच नंदाताई नाईकवाडी यांना सर्वाधिक पसंती मिळाली.
प्रभागवासीयांचा आपला स्थानिक चेहरा...
या प्रभागातील मूळ शिवाय स्थानिक रहिवासी असल्यामुळे एकूणच अरविंद नाईकवाडी परिवाराला ओळखणारा मोठा वर्ग या प्रभागात आहे. नंदाताई नाईकवाडी यांनी प्रभागातील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची विचारधारा पोहोचवत असताना मशाल या चिन्हावर सर्वांना लक्ष केंद्रित करण्यासाठी आपुलकीने तयार केले आहे. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या निमित्ताने प्रभागातील युवकांमध्ये सर्वाधिक क्रेड़ा नंदाताई नाईकवाडी यांचीच असल्यामुळे तो सर्व युवक वर्ग नंदाताई नाईकवाडी यांच्या प्रचारार्थ प्रामाणिकपणे काम करताना दिसत आहे. त्यामुळे या मंगळवेढा नगरपरिषद प्रभाग क्रमांक 9 मधील परिवर्तन नंदाताई ज्ञानेश्वर नाईकवाडी यांचा विजय निश्चित मानला जात

0 Comments