सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देणेकामी समितीची बैठक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 15, 2025

सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देणेकामी समितीची बैठक

 सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देणेकामी समितीची बैठक

 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हयातील सैनिक,माजी सैनिक यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी  पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे अध्यक्षतेखाली १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १२.०० वाजता  पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे दालनात जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

तरी सोलापूर जिल्हयातील सर्व सैनिक,माजी सैनिकांनी आपल्या अडीअडचणी विषयक संपूर्ण दस्तावेज दोन प्रतीमध्ये घेऊन  पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे दालनात सकाळी ११.३० पर्यंत उपस्थित राहावे असे, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages