Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुनाच्या आशीर्वादाने नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ

 ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुनाच्या आशीर्वादाने नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ 




 अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- आगामी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन आणि श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ येथे नारळ फोडून मोठ्या जल्लोषात करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी, सौ. सुनंदा श्रीशैल स्वामी, भिमराव आत्माराम शेळके, सौ. कस्तुरा चौगुले, लक्ष्मीकांत धनशेट्टी, मुस्तफा गवंडी, रेश्माताई शेख, अविनाश मडीखांबे, मंजनाताई कामनुरकर, रेणुकाताई राठोड, रमेश पंचप्पा कापसे, अपर्णाताई सिद्धे, यशवंत धोंगडे, नावेद डांगे, अमृताताई शिंदे, शैलाताई स्वामी,  महेश हिंडोळे, स्नेहाताई खवळे, सद्दामहुसेन शेरीकर, सोनालीताई शिंदे, देविदास कविटगी, आरतीताई गायकवाड, महेश इंगळे, ऋतुराज राठोड, भागुबाई कुंभार, अल्फिया कोरबू, प्रदीप पाटील, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, अप्पू बिराजदार, अमोलराजे भोसले, दिलीप सिद्धे, किशोर सिद्धे, अप्पासाहेब पाटील, शिवराज स्वामी, उत्तम गायकवाड, अंकुश चौगुले, बबलू कामनूरकर, विक्रम शिंदे, दयानंद बिडवे, दयानंद रोडगे, शैलेश राठोड, नागराज कुंभार, नन्नू कोरबू यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments