महाराष्ट्र राज्य परिचारिका शाखा सोलापूर व इतर यांचेतर्फे उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांत मदत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 3, 2025

महाराष्ट्र राज्य परिचारिका शाखा सोलापूर व इतर यांचेतर्फे उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांत मदत

 महाराष्ट्र राज्य परिचारिका शाखा सोलापूर व इतर यांचेतर्फे उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांत मदत






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परिचारिका शाखा सोलापूर व इतर यांचेतर्फे उत्तर सोलापूर तालुक्यातील सिना नदी काठ च्या गावांतील लोकांची अतिशय बिकट परिस्थिती पाहता मदत म्हणून खालील अवश्य साहीत्य पाठवण्यात आले (पाथरी  तेलगाव)

                      

लहान बाळासाठी मच्छर दाणी 50

किट मध्ये एकूण 300 किट

ओडोमॉस -01

साबण -01

हँडवॉश-1

झंडूबाम -01

बॅटरी विथ सेल -1

कडक भाकरी-05

शेंगा चटणी -100 ग्राम

बिस्कीट -02 पॉकेट

शेंगा लाडू -02

मुंग डाळ -01 पॉकेट

शेंगा चिक्की-02 पॉकेट

000

मौजे पाकणी तालुका उत्तर सोलापर येथे रत्नागिरी चिपळूण येथून आलेले जीवनाशक्य वस्तूंचे किट मा. तहसीलदार सो यांच्या हस्ते  शेल्टर हाऊस पाकणी येथे वाटप करण्यात आले.....

तसेच मौजे पाकणी येथे रत्नागिरी चिपळूण येथून आलेले जीवनाशक्य वस्तूंचे किट दलीत वस्ती येथील समाज बांधवांना मा. तहसीलदार सो यांच्या हस्ते  वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages