खंबीर नेतृत्व व ध्येयवादी दशरथ गोप यांचा सत्कार सोहळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव खंबीर नेतृत्व, ध्येयवादी व वचनपूर्ती व्यक्तिमत्त्व म्हणजे दशरथ गोप यांनी शिक्षण संस्थेचे गेल्या 32 वर्षापासून सचिव पदाची धुरा सांभाळत आले आहेत. धाडसी नेतृत्व, शैक्षणिक, सामाजिक कार्य, उत्कृष्ट मार्गदर्शक, अभ्यास व्यक्ती अशा या ध्येयवादी व स्वप्नपूर्ती कडे वाटचाल करणारी अष्टपैलू व्यक्तिमत्व यांचा आज जन्म दिवस. दशरथ गोप मित्र परिवाराकडून वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट श्रीनिवास क्यातम यांच्या हस्ते दशरथ गोप यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक गौरव व सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार सोहळ्यासाठी प्रथमेश कोठे, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, चेतन नरोटे, महांकाल येलदी, संतोष सोमा, श्रीनिवास गड्डम, विश्वनाथ मेरगू ,काशिनाथ गड्डम, नागेश वल्याळ, राजू गुंडेली, सुधाकर गुंडेली, विजय चिप्पा ,लक्ष्मीकांत सरगम ,शेखर कटकम, राकेश पुंजाल ,भुलिंगम रापेल्ली हेमूजी चंदेले, अमृतदत्त चिनी, डॉ.राजेंद्र शेंडगे , डॉ.मीरा शेंडगे, हरिदास पोटाबत्ती ,यशवंत सादूल ,शरद पोतदार, रावसाहेब भालेराव, कृष्णहरी चिलका, गणेश चन्ना ,अभिषेक चिंता, पवन पत्की ,पेंटप्पा गज्जम, यादगिरी कोंडा, यशवंत इंदापुरे ,श्रीनिवास कर्रे, इंदिरा कुडक्यान ,श्रीनिवास गुर्रम सुलेनभाई पामाकोरा, लक्ष्मीकांत उदगीर, गजानन घोडके, एडवोकेट मुनीनाथ कारमपुरी, श्रीकृष्ण संगा, तसेच पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी , सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम , दिनेश यन्नम, व्यंकटेश आकेन, श्रीधर चिट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा, रमेश बोद्धूल ,श्रीनिवास जोग, रामदास इप्पाकायल, अंबादास गज्जम, नागनाथ श्रीरामदास ,दत्तात्रय , चन्नम, प्रभाकर आरकाल, नागनाथ गंजी, हरीश कोंडा, संगीताताई इंदापुरे, नरेश श्रीराम ,
अरविंद कुचन ,निलेश सरगम व पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शाखांचे प्राचार्य युवराज मेटे, प्राचार्य गीता सादूल, श्रीनिवास चिप्पा, उपराचार्य अनिल निंबाळकर , बाळकृष्ण गोटीपामूल, मुख्याध्यापक शारदा गोरट्याल ,रसिका किल्लेदार ,पुलकेशी संगा, व्यंकटेश पोटाबत्ती, मंजुळा कुडक्याल ,नागेश खुने ,उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले ,तुकाराम श्रीराम ,अंबिका नवरात्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनिल रोहिटे तसेच सर्व शाखेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments