शिवाजीराव जगदाळे यांचे निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 3, 2025

शिवाजीराव जगदाळे यांचे निधन

 शिवाजीराव जगदाळे यांचे निधन



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माजी सहाय्यक फौजदार शिवाजीराव भगवानराव जगदाळे यांचे निधन सोमवार दिनांक 2 जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे मृत्युसमयी ते 82 वर्षाचे होते.त्यांच्या पाश्चात दोन मुले सुना चार मुली आणि नातवंडे असा परिवार आहे त्यांची  अंत्ययात्रा भारती विद्यापीठ जुळे सोलापूर राहत्या घरापासून दुपारी चार वाजता मोदी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे. छत्रपती शिवाजी प्रशालेचे पर्यवेक्षक श्रीपाद जगदाळे यांचे ते वडील होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages