न्यू जॉगर्स फाउंडेशनतर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 23, 2025

न्यू जॉगर्स फाउंडेशनतर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार

 न्यू जॉगर्स फाउंडेशनतर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार



 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी व 12 वी वर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ न्यू जॉगर्स फाउंडेशनच्या वतीने शासकीय मैदान नेहरूनगर येथे आयोजित करण्यात आला होता.
          न्यू जॉगर्स फाउंडेशनच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि बाली मांडेपू यांची सफाई कामगार ट्रेड युनियन महाराष्ट्र स्टेटच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.  
          १० वी उत्तीर्ण विद्यार्थी विश्वजीत हौसनूरकृतिका बँकापुरेअंजली औरसंग, संस्कृती अरवतुहर्षवर्धन नलावडे आणि १२ वी उतीर्ण प्रतीक नसले या विद्यार्थ्यांना शाल आणि कृष्ण तुळस सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.  
            यावेळी संतोष आरवत्तूवीरेश नसलेअंबादास यादव, प्रकाश जाधव, प्रशांत जोशीभरत धनशेट्टी,शिवराज कांबळेअण्णाप्पा संगोळगीजितेंद्र बंकापुरे,शांताराम शिंदेदीपक नलावडे,उमेश पवारदिलीप कदमविजयसिंह बायसयोगेश जोशीसंतोष कदमसुहास साळुंखेआतिश लकडेसुहास अभंगरावविजय पाटीलमुन्ना राठोडकाशिनाथ औरसंगसतीश घोडकेगुरुलिंग प्रचंडेडॉ शिवप्पा मलाडेअशोक देशपांडे आणि शिवशंकर लाळसंगी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages