अक्कलकोट मधील मतदार काँग्रेसच्या पाठीशी- खा. प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 26, 2025

अक्कलकोट मधील मतदार काँग्रेसच्या पाठीशी- खा. प्रणिती शिंदे

 अक्कलकोट मधील मतदार काँग्रेसच्या पाठीशी- खा. प्रणिती शिंदे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आम्ही काँग्रेस सोबत आहोत असे सांगणारे आपल्याला अनेक फोन आले. अजूनही ७० टक्के मतदार काँग्रेससोबत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. मी कायम सोबत आहे. असा शब्द खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला. तसेच कोणतेही काम असू द्या माझ्याकडे थेट या असे आवाहनही यावेळी केले.
यावेळी अक्कलकोट तालुक्यातील नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages