Hot Posts

6/recent/ticker-posts

हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूलच्या समा शेखला 96.60 टक्के

 हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूलच्या समा शेखला 96.60 टक्के



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी समा सरफराज शेख हीने दहावीच्या  परीक्षेत   96.60 टक्के   गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.

  कु .समा शेख हीने शालांत प्रमाणपत्र परिक्षा 2024-25 या परिक्षेत इंग्रजी विषयात 97 गुण, हिंदी 85, मराठी  92 , मॅथेमॅटिक्स  99, सायन्स अँड टेक्नॉलॉजी 97  आणि सोशल सायन्स 91 व अतिरिक्त  7 गुण या प्रमाणे एकूण 500 पैकी 483 गुण  प्राप्त करीत आपल्या यशाचा झेंडा फडकाविला. या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या शिक्षकांनी व नातेवाईकांनी अभिनंदन करून कुमारी समा हिस शुभेच्छा दिल्या आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments