प्रा.नितीन गुंड यांना इंग्रजी विषयात पीएच.डी पदवी प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 28, 2025

प्रा.नितीन गुंड यांना इंग्रजी विषयात पीएच.डी पदवी प्रदान

 प्रा.नितीन गुंड यांना इंग्रजी विषयात पीएच.डी पदवी प्रदान



अनगर (कटूसत्य वृत्त):- बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय,अनगर इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.नितीन प्रभाकर गुंड यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत इंग्रजी विषयामध्ये  प्रा.डाॅ.संजय बळीराम करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ' 'ए रिफ्लेक्शन ऑफ द ऑरगॅनिक अँड सेंटीएंट इलेक्ट्रॉमेकॅनिकल लाईफ इन बेनफोर्ड फिक्शन' या विषयामध्ये पीएच.डी.चे संशोधन कार्य  पूर्ण केले. पीएच.डी पदवी मिळाल्याबद्दल श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ,अनगरच्या वतीने संस्थेचे मार्गदर्शक मोहोळचे मा.आ.राजन पाटील,चेअरमन विक्रांतराजे पाटील,सचिव अजिंक्यराणा पाटील,संस्थेचे पदाधिकारी,महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी,प्राचार्य चंद्रकांत ढोले,मुख्याध्यापक रामचंद्र पाटील,मुख्याध्यापक संजय डोंगरे,प्राध्यापक,शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages