छत्रपती संभाजी राजे सार्वजनिक वाचनालय बावी
छत्रपती संभाजी राजे सार्वजनिक वाचनालय बावी(आ)या वाचनालयात शिक्षणा व्यतिरिक्त अवांतर शिक्षण शिक्षणपंधरवडा निमित्त शरदचंद्रजी पवार विद्यालय बावी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी आ तर्फे ग्रंथ ग्रंथालयात सदिच्छा भेट व आवडीने वाचनीय साहित्याची निवडक ग्रंथ वाचनास उपलब्ध करून दिले
0 Comments