रुद्रशंभू प्रतिष्ठान च्या वतीने टेंभुर्णी येथे
संभाजीराजे राज्याभिषेक सोहळा संपन्न
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- रुद्र शंभू प्रतिष्ठान च्या वतीने मूकबधिर निवासी शाळा टेंभुर्णी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन बापू जगताप हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.यावेळी रुद्रशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय गायकवाड , संस्थेच्या मुख्याध्यापिका शैलजा पाटील , संभाजी ब्रिगेडचे शंकर नागणे ,अविनाश नांगरे , अक्षय धोत्रे ,गणेश गोंदील , ओंकार पाटील ,गणेश जगताप ,शंभू मुळे ,प्रशांत खंडागळे , सुरज देशमुख ,गणेश मोरे , ललित रिकिबे ,संकेत पेडगावकर ,ऋषिकेश भंडारे , अजय मोरे ,विजय मोरे , विजय गायकवाड ,शैलेश भोसले , मंगेश ढगे ,हर्षद मोरे , केशव पवार ,भाऊ चोपडे , महेश ढगे , सुमित खडके, लुकमान मुलानी, जनजागृती प्रबोधन मंच चे अध्यक्ष शिवश्री युगंधर पाटील , संस्थेचे शिवश्री सम्राट पाटील,शिवश्री अभिजीत पोरे,शिवश्री विशाल बेंगल,शिवश्री सहील शेख,शिवमती आयेशा शेख इ.
0 Comments