Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली 30 जानेवारी रोजी नियोजन समितीची बैठक

 पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली 

30 जानेवारी रोजी नियोजन समितीची बैठक

 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची व कार्यकारी समितीची बैठक नियोजन भवन सभागृह, शासकीय दुध डेअरी शेजारी सात रस्ता सोलापूर येथे गुरूवार दि. 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.  या बैठकीस पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीचे  सदस्य उपस्थित राहणार आहेत.  तरी सर्व समिती सदस्य यांनी नियोजित वेळेपूर्वी समिती सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments