अकोला महाबीज येथे एक कोटीच्या जवळपास नकली चलन नोटा जप्त......! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 4, 2024

अकोला महाबीज येथे एक कोटीच्या जवळपास नकली चलन नोटा जप्त......!

 अकोला  महाबीज येथे एक कोटीच्या जवळपास नकली चलन नोटा जप्त......!


अकोला (कटूसत्य वृत्त):-अकोला  एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील महाबीज येथे एका व्यक्तीला नकली नोटाचा व्यवहार करताना पकडण्यात आले. दरम्यान देवानंद जवळे व इतर दोघांच्या मदतीने  एका व्यक्तीला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत भारतीय चलना मधील पाचशे रुपयाच्या नकली नोटांचा गैरव्यवहार करताना पकडले. दरम्यान या सर्व एक कोटीच्या जवळपास नकली नोटा असल्याची बाब समोर येत आहेत. यावर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता चौकशी करून कळवतो. अशी माहिती समोर दिली . दरम्यान यामध्ये आणखी एका टोळीने नकली चलनी नोटाचा व्यवहार केला का ही बाब तपासात समोर येणार आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages