कुर्डुवाडी येमानथे महाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 9, 2024

कुर्डुवाडी येमानथे महाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कुर्डुवाडी येमानथे महाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 




 कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्त्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यात आले.सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास युवा नेते ऋषीकेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.याबरोबर सिद्धार्थ नगर व नगरपरिषद यासह विविध ठिकाणी मानवतेच्या मुक्तीदात्यास अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे युवा नेतृत्व रवी आठवले,काँग्रेस शहराध्यक्ष फिरोज खान,शंकर बागल विधिज्ञ् उमा आखाडे,काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे हमीद शिकलगार,नितीन आखाडे,अमर जगताप, अक्षय कांबळे, जयकुमार काळे,सिद्धार्थ झिंगळे,तात्यासाहेब ठावरे,संजय टोणपे, सचिन गायकवाड, आकाश खिलारे,गणेश वाघमारे, सोमनाथ चांदणे, अतिश शिंदे यांच्यासह महामानवाला मानवंदना देण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages