Hot Posts

6/recent/ticker-posts

फारूक शाब्दी यांनी डोअर टू डोअर भेटीगाठी करत मतदारांशी संवाद साधला.

  फारूक शाब्दी यांनी डोअर टू डोअर भेटीगाठी करत 

मतदारांशी संवाद साधला.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर मध्यचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी  डोअर टू डोअर भेटीगाठी करत मतदारांशी संवाद साधला.शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भैय्या चौक परिसर, वरद चाळ, रामलाल चौक परिसर, हजरत खान चाळ, सेवा सदन परिसर, कोणापुरे चाळ, डफरीन चौक मार्ग, रंगभवन चर्च परिसर, या परिसरात एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांनी पदयात्रेतून, घरोघरी भेटीगाठी करत फारूक शाब्दी यांनी मतदारांशी संवाद साधला , या परिसरात एमआयएमची छाप पडली. फारुख शाब्दी यांच्या सततच्या संवादामुळे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे वातावरण निर्माण झाले आहे..

Reactions

Post a Comment

0 Comments