Hot Posts

6/recent/ticker-posts

देवेंन्द्र कोठे यांनी लोधी समाज बांधवांची घेतली बैठक

देवेंन्द्र कोठे यांनी लोधी समाज बांधवांची घेतली बैठक


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर मध्य विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंन्द्र कोठे यांच्या प्रचारार्थ लोधी समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत दिवाळी निमित्त फराळ कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते बैठकीत एकमताने महायुतीचे उमेदवार मा. देवेंन्द्र दादा कोठे यांना बहुमताने निवडून आनण्याचा संकल्प घेण्यात आला या बैठकीचे नियोजन नागनाथ शिवसिंगवाले, रणजीत हजारीवाले यांनी केले होते या बैठकीला समाजाचे जेष्ठ मकाराम काका कलबुर्गे, सोबुराम शिवसिंगवाले, मा.नगरसेवक रवि कैय्यावाले,मन्नूसिंग बाबावाले, बन्सी कैय्यावाले , शितल हजारीवाले, गुलाबसिंग अंबेवाले,मोहन दवेवाले, बन्सीसिंग मनसावाले,गुलजार शिवसिंगवाले, अमरसिंग दवेवाले,रवि बुव्हाणपुरे, सिताराम तुक्कुवाले , देविदास चौधरी,सुरेश हजारीवाले, दशरथ बिरबानवाले, मुकेश गोर्लेवाले, रमेश बंबेवाले,गणेश बुऱ्हाणपूरे, राम वटवटवाले,कन्हैया खंडेवाले,सुरेश बिलोरेवाले, विजय कैय्यावाले, सुरेश गोर्लेवाले,सज्जन बुऱ्हाणपूरे,  आनंद मनसावाले, राजेश शिवसिंगवाले,राहुल मनसावाले, शुभम चौधरी, आनंद फत्तेवाले, बबलू राजपूत इ कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments