सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा राजकारणी म्हूणन सोमनाथ वैद्य यांची ओळख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 16, 2024

सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा राजकारणी म्हूणन सोमनाथ वैद्य यांची ओळख

सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा राजकारणी म्हूणन 

सोमनाथ वैद्य यांची ओळख


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सामाजिक कामातून स्वतःची ओळख निर्माण केलेले सोमनाथ वैद्य यांना जुळे सोलापूर व ग्रामीण भागातून विविध समाजाचा पाठींबा मिळत आहे.

सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा राजकारणी म्हूणन सोमनाथ वैद्य यांची ओळख  निर्माण होत आहे. शुक्रवारी कैकाडी आणि पारधी समाजातील सिद्राम जाधव, जयश्री जाधव, लता जाधव, सागर जाधव, सिदराम गायकवाड, महादेव गायकवाड, शमाबाई गायकवाड, सुनील गायकवाड, कांता गायकवाड, अजय गायकवाड, कोमल गायकवाड, विलास जाधव, विशाल जाधव, विद्या जाधव, सुरक्षा जाधव, पूजा जाधव, लक्ष्मी जाधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages