जिवंत काडतुसांसह देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत
दोन कारतूस हस्तगत....!
खदान (कटूसत्य वृत्त):-अवैद्य पिस्तूल बाळगून आरोपी खुलेआम फिरत असण्याच्या घटना थांबता, नसून शुक्रवारी खदान पोलीसांनी दोन जिवंत कारतूस व देशी बनावटीची पिस्तूल जप्त केली. पोलिसांनी आरोपीला जेर बंद केले. तीन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिवंत करतो व देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले होते. विधानसभा मतदान प्रक्रिया सहा दिवसावर घेऊन ठेपली आहे. निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडवी . जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलीस प्रशासनाला नाकाबंदी ब कोंबिन ऑपरेशन राबवून तडीपार झालेले पाच आरोपी अकोल्यात राहत असलेल्या पाचही आरोपींना अटक करून यांच्याकडून 7 धारदार शस्त्रे जप्त करून पोलिसांनी कारवाई केली. सदर घटना 15/११/24 रोजी खदान पोलिस स्टेशन अंतर्गत आरोपी विजय उर्फ चंदू गजानन माळी वय 35 वर्ष राहणार झोडगा तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा याला अटक करून याच्या विरुद्ध अपराक्रम 888/2024 कलम 3,25, आर्म प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवित्रकर, नरेंद्र पद्मने ,विजय चव्हाण, नितीन मगर इत्यादी तपास करीत आहे.
0 Comments