शास्त्रीनगर परिसरात फारुक शाब्दीना विजयी करण्याचा मतदारांचा संकल्प - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 9, 2024

शास्त्रीनगर परिसरात फारुक शाब्दीना विजयी करण्याचा मतदारांचा संकल्प

 शास्त्रीनगर परिसरात फारुक शाब्दीना विजयी 

करण्याचा मतदारांचा संकल्प

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शाब्दीमय झाले


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर मध्यचे उमेदवार फारूक भाई शाब्दी यांनी डोअर टू डोअर भेटीगाठी करत मतदारांशी संवाद साधला.शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील, शास्त्रीनगर परिसरातील, बापुजी नगर परिसर, महादेव मंदिर परिसर राम मंदिर परिसर अन्सारी चौक पिरसाब गल्ली, ताशाकंद चौक होल्लीबाल ग्रीन्ड परिसर, वीट भट्टी परिसर, उस्ताद हाल परिसर फारुख शाब्दी यांनी घरोघरी भेटीगाठी करत प्रचारातून मतदारांशी संवाद साधला. एमआयएम चे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी आणि सर्व समाजातील मतदारांनी फारूक शाब्दी सोबत सहभाग घेतला होता.फारूक शाब्दी यांनी मतदारांशी संवाद साधल्यामुळे एमआयएमची छाप पडली.सततच्या संवादामुळे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शाब्दीमय वातावरण झाले आहे...


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages