सांगोल्यात महाविकास आघाडीने फोडला प्रचाराचा नारळ
महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या
प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी जयमाला गायकवाड, साईनाथ
अभंगराव, माजी आ. डॉ. राम साळे, संभाजीराजे शिंदे, प्रा. पी. सी.
झपके, डॉ. धनंजय पवार, कमरूद्दिन खतीब, अरविंद पाटील, तुषार
इंगळे, नंदकुमार दिघे, संतोष पाटील, विजय येलपले, तानाजी पाटील,
शाहूराजे मेटकरी, अनिल खडतरे, अजयसिंह इंगवले, अभिषेक कांबळे,
तोहिद मुल्ला, बिरा पुकळे, फिरोज मणेरी, शिवाजीराव जावीर, सखुताई
वाघमारे, मैनाताई बनसोडे, सूर्यकांत घाडगे, सोमनाथ लोखंडे, जुबेर
मुजावर, अनिल खटकाळे, सुरेखा सरगर, विजय राऊत, आलमगीर
मुल्ला, शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे, शहाजी खरात, सतीश
सावंत, राजकुमार पवार, मोहसीन तांबोळी, दिलीप मोटे, बाबुराव
खंदारे, चंद्रकांत करांडे उपस्थित होते.
0 Comments