यशवंत (तात्या) माने यांचा मोहोळ मतदारसंघ उत्तर सोलापूर
तालुका गाव भेट दौरा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ विधानसभा मतदार संघाचे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार व यशवंत माने यांचा यशवंत (तात्या) माने यांचा मोहोळ मतदारसंघ उत्तर सोलापूर तालुका गाव भेट दौ-यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी याचा गाव भेट दौरा शनिवार दि ०७ रोजी विविध गावात होणार आहे. यामध्ये रानमसले येठे सायं ०४:०० वाजता पडसाळी सायं ०५:००, वांगी सायं ०६:०० नान्नज सायं ०७:००, दारफळ बी बी रात्री ०७:०० अशाप्रकारे त्यांचा मतदारसंघातील जनतेशी गाव सवाद यात्रेनिमित्त आयोजन कार्यकर्ता बैठक व जनतेशी संवाद होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सभेस उपस्थित राहावे असे आवाहन मोहोळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार यशवंत माने यांनी केले आहे.
0 Comments