उत्तर विधानसभा मतदारसंघ सोलापूर काँग्रेसला सोडवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सुदीप चाकोते यांचे दिल्लीत भेट..
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर विधानसभा सोलापूर मतदार संघ काँग्रेसला सोडवण्यासाठी सुदीप चाकोते यांनी आज नवी दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी त्यांचे भेट घेतले यावेळेस CEC, काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड चे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चनीतला,नानाभाऊ पाटोळे, वर्षाताई गायकवाड, सतेज बंटी पाटील, विजयजी वडेट्टीवर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

0 Comments