शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार बदलावे लागेल -खा. प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 26, 2024

शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार बदलावे लागेल -खा. प्रणिती शिंदे

 शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार बदलावे लागेल

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वर्धापनदीन सोहळ्यात खा. प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन

 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- मी संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत बोलत आहे. सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी संपतील अशी परिस्थिती नाही, राज्यातील सरकार बदलल्याशिवाय शेतकऱ्यांच्या अडचणी संपणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्या पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या २ या वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे होते.या कार्यक्रमात समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या गुणवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खा. प्रणिती याप्रसंगी विविध शिंदे यांनी या पुरस्कार प्राप्त ान्यवरांच्या शुभहस्ते मंडळींचे कौतुक केले. बळीराजा शेतकरी संघटनेच्या कामाबद्दल कौतुक करीत त्यांना पाठीशी राहण्याचे आवाहनही केले.

बळीराजा शेतकरी संघटनेचा वर्धापन दिन सोहळा पंढरपूर म धील हॉटेल विठ्ठल इन मध्ये पार पडला. या सोहळ्यामध्ये भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागेश फाटे, शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, माजी जि.प.सदस्य शिवाजीराजे कांबळे, भारतनाना पाटील, पंढरपूर ता. कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे, बळीराजाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बागल, संस्थापक सचिव रामदास खराडे, राज्य सचिव रमेश गणगे, याशिवाय परंडा तालुक्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मंडळींचा सन्मान करण्यात आला. या ठिकाणी देण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श शिक्षिका वैशाली दांडगे (बिबवेवाडी, पुणे), आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षिका वर्षा भोगे (राजापूर, नाशिक), विकासराजे खराडे (राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार), रेश्मा नौशाद शेख ( सामाजिक रत्न) अंजली प्रमोद बिहाडे (आदर्श समाजरत्नं, पंढरपूर ) सुवर्णा पवार, इचलकरंजी होळकर पुरस्कार).. . मनीषा नागणे पंढरपूर (आदर्श शिक्षिका), तृप्ती कळसे पुणे, हित्यरत्न), संगीता माने रा (महाराष्ट्र भूषण), म प्राध्यापक बाली गडाख, या भंडारे इचलकरंजी (आदर्श न्युरोसर्जन डोंबिवली, कल्याण महिला), हर्षदा एरे ठाणे, (भारतरत्न पुरस्कार), सुरेखा (आदर्श महिला), अनन्या पाटील चिखलकर वाळवा ( लोखंडे पंढरपूर ( गुणवंत सामाजिक व साहित्यिक विद्यार्थी), मयुरी बागल पुरस्कार), मेघा उळागड्डे, पंढरपूर ( गुणवंत विद्यार्थी), नांदणी ( आदर्श साहित्यिक), जयश्री पवार संभाजीनगर ( कुमुदिनी कोरे, माळीनगर (आदर्श आदर्श शिक्षिका), नितीन कर्मचारी), इंगळे यावल ( सामाजिक रत्न), पाटील, इचलकरंजी (आदर्श संगीता इंगळे ( डॉ. आंबेडकर मुख्याध्यापक), अरुची पाटील, सामाजिक रत्न), पूजा सानप ( नाशिक, रेखा जाधव, पाटण साहित्यिक), अश्विनी सांगळे (आहिल्यादेवी होळकर ), ( नारीशक्ती सन्मान), प्रतिभा शिल्पा विभुते, उ. सोलापूर निकुंभ नाशिक (आदर्श शिक्षिका) (कृषिरत्न), कविता जगताप, गायत्री मेणसे सोलापूर (डॉक्टर निफाड (अंगणवाडी बाबासाहेब आंबेडकर साम सुनीता पडवळ (साहित्यरत्न), रत्न), सविता 4 सिद्धनाथ सावंत (उत्कृष्ट जुळे सोलापूर (सा.. रिपोर्टर), निरंजन ठणठणकर ), उज्वला कोल्हे कोपरगाव वाशिम (साहित्यरत्न), तनुजा ( महाराष्ट्र भूषण ) इत्यादी फाटे पंढरपूर (आदर्श गुणवत्ता), पुरस्कारांचा समावेश होता.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages