Hot Posts

6/recent/ticker-posts

सौ. अंजली प्रमोद बिहाडे पाटील यांना सामाजिक रत्न व उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार

 सौ. अंजली प्रमोद बिहाडे पाटील यांना सामाजिक रत्न व उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार


 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-सौ. अंजली प्रमोद बिहाडे पाटील यांना सामाजिक रत्न व उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पुरस्कार प्रदान करण्यात आला बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर येथे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सौ अंजली प्रमोद बेहाडे पाटील यांना महाराष्ट्र सामाजिक रत्न व उत्कृष्ट पुरस्कार 2024 हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे सौ अंजली बिहाडे पाटील कार्यक्रमाचे ठिकाण पंढरपूर  गोरगरीब यांना वाळवंटी जेवण मोफत देत आहात हे  त्यांच्या या कार्याची दखल घेऊन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप



  येवला पैठणी. विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती . 20 इंची सन्मान चिन्ह. सन्मानपत्र .शाल. फेटा इत्यादी देऊन गौरविण्यात आले बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  नितीन भाऊ बागल सं सचिव लोकनेते रामदास खराडे पाटील संघटनेचे पदाधिकारी व तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments